eSaheli: Online Courses for Women | Learn & Earn from Home

img

ब्युटी इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याची योग्य वेळ हीच आहे

आजच्या काळात ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात खूप संधी आहेत. त्यामुळे प्रशिक्षित ब्युटीशियनची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच अनेक महिला या क्षेत्रात करिअर करत आहेत आणि स्वतःचा व्यवसायही सुरू करत आहेत. तुम्हालाही ब्युटीशियन व्हायचं असेल, पण सुरुवात कुठून करायची हे समजत नसेल, तर काळजी करू नका. सर्वात आधी योग्य प्रशिक्षण घ्या आणि बेसिक स्किल्स शिका. योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर तुम्हीही या क्षेत्रात चांगलं करिअर करू शकता.

सर्वात आधी बेसिक स्किल्स शिकून घ्या

ब्युटीशियन व्हायचं असेल, तर सर्वात आधी बेसिक स्किल्स शिकणं गरजेचं आहे. यामध्ये स्किन केअर, क्लिनअप, फेशियल, थ्रेडिंग, वॅक्सिंग, बेसिक मेकअप आणि हेअर केअर अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात. फक्त या गोष्टी समजून घेणं पुरेसं नसून, त्याचा भरपूर प्रॅक्टिकल सराव करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यासोबतच ग्राहकांशी कसं बोलायचं, त्यांना योग्य सल्ला कसा द्यायचा आणि चांगली सेवा कशी द्यायची हेही शिकायला मिळतं. एकदा बेसिक स्किल्स चांगल्या प्रकारे शिकल्या की, पुढे अॅडव्हान्स मेकअप, हेअर स्टायलिंग आणि ब्रायडल मेकअपसारखे कोर्स करून तुम्ही स्वतःला आणखी प्रोफेशनल बनवू शकता.

प्रॅक्टिकल सराव आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे.

फक्त थिअरी शिकून चांगली ब्युटीशियन होता येत नाही. त्यासाठी प्रॅक्टिकल करणं खूप गरजेचं आहे. जितका जास्त सराव कराल, तितका तुमचा आत्मविश्वास वाढेल. सुरुवातीला घरातील सदस्य, मैत्रिणी किंवा ओळखीच्या व्यक्तींवर प्रॅक्टिकल करून अनुभव घ्या. हळूहळू घरून छोट्या-छोट्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात करा. तुमच्या कामाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याने नवीन ग्राहक मिळण्यासही मदत होते. नवीन गोष्टी शिकत राहा आणि नियमित सराव करत राहा. त्यामुळे तुम्ही या क्षेत्रात नक्कीच चांगलं करिअर करू शकता.

ब्युटीशियन झाल्यानंतर करिअरच्या अनेक संधी

ब्युटीशियनचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक करिअरचे पर्याय खुले होतात. तुमच्या आवडीनुसार आणि सोयीसुसार तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकता. उदाहरणार्थ,

  • ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करू शकता.
  • घरातून स्वतःचे होम पार्लर सुरू करू शकता.
  • स्वतःचा ब्युटी सलून सुरू करू शकता.
  • फ्रीलान्स ब्रायडल मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करू शकता.
  • ब्युटी वर्कशॉप्स किंवा ट्रेनिंग क्लासेस घेऊ शकता.
  • सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचे ब्रँड तयार करू शकता.

या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी योग्य प्रशिक्षण, नियमित सराव आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. मेहनत आणि सातत्य असेल, तर तुम्हीही स्वतःचे यशस्वी करिअर घडवू शकता आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकता.

e-Saheli सोबत तुमच्या यशस्वी करिअरची सुरुवात करा

ब्युटीशियन बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर योग्य ठिकाणाहून प्रशिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे. e-Saheli च्या Complete Beauty Course मध्ये तुम्हाला बेसिकपासून अॅडव्हान्सपर्यंतचे प्रशिक्षण, भरपूर प्रॅक्टिकल सराव आणि अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळते. यासोबतच स्वतःचा होम पार्लर किंवा ब्युटी व्यवसाय कसा सुरू करायचा, याचंही मार्गदर्शन दिलं जातं. त्यामुळे हा कोर्स फक्त कौशल्य शिकवत नाही, तर तुमचं करिअर घडवण्यासाठीही मदत करतो.

आज घेतलेलं एक छोटंसं पाऊल, उद्या तुमच्या मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकतं. e-Saheli सोबत आजच तुमच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात करा!

4.5 course rating | 4K ratings

Hear from women who’ve transformed their lives and started earning through this course.

profile

Kavita

eSaheli is a very good initiative for women. Affordable courses with proper structure. Not just theory, but practical learning.

profile

Snehal

eSaheli mule mala gharbaslya shikaychi sandhi milali. Videos simple aahet ani samajayla soppe aahet. Khup confidence build zala.

profile

Rupali

Portal use karna bahut easy hai.
Videos smoothly chalte hain even on mobile. Navigation bilkul simple aur clear hai.

profile

Neha

I liked how tutors explain things without rushing. Concepts are clear and practical. Perfect for beginners like me.

Megha

I liked that courses are not overpriced. Quality content at reasonable cost. Good value for money.

profile

Rupali

Portal use karna bahut easy hai.
Videos smoothly chalte hain even on mobile. Navigation bilkul simple aur clear hai.

profile

Neha

I liked how tutors explain things without rushing. Concepts are clear and practical. Perfect for beginners like me.

profile

Kavita

eSaheli is a very good initiative for women. Affordable courses with proper structure. Not just theory, but practical learning.

profile

Shital

Hair styling course madhe basics pasun advanced styles shikayla milale. Sectioning ani tools knowledge khup useful aahe. Practice karayla confidence aala.

profile

Aarti

I enrolled for the Makeup Artist Course and found it very practical.
Everything is explained step by step, even for beginners. Totally worth the money I paid.

profile

Priya

Support team khup cooperative aahe. Course related doubts la proper response milala. After purchase pan guidance milte.

profile

Pooja

The beauty parlour course covered all basic salon services. It helped me understand hygiene and proper techniques. Very useful for someone planning to work in a salon.

profile

Anjali

Makeup course madhe skin prep khup detail madhe explain kelay. Glass finish look mala finally jamla.
Happy with the learning experience.

Explore Similar Courses

group_259

Beauty & Makeup

download

3 hr

4.3

(16,325)

Learn the art of makeup with e-Saheli’s expert-led course. Take the first step toward financial independence!

Instructor Profile

Neha

₹2999

₹999

group_259

Personal Grooming

download

3 hr

Care for your skin, do your own makeup, and style yourself with confidence – all in simple Marathi

Instructor Profile

Neha

₹2999

₹999

group_259

Jewellery Designing

download

3 hr

Turn your passion for Real Flower Jewellery into a successful creative career with e-Saheli.

Instructor Profile

Sonali

₹2999

₹999

group_259

Beauty & Makeup

download

3 hr

4.3

(16,325)

Master professional beauty treatments and salon techniques with our expert-led Beauty Parlour Course.

Instructor Profile

Shilpa

₹2999

₹999