

तुमचे कौशल्य,
तुमची ओळख!!
e-Saheli का निवडावे ?

e-Saheli हा असा एक सर्वसमावेशक एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, जो टियर 2, 3 आणि 4 शहरांतील महिलांना व्यावहारिक कौशल्य शिकवून आर्थिक स्वावलंबन मिळविण्यास मदत करतो. इतर प्लॅटफॉर्मपेक्षा e-Saheli खूप वेगळा आणि फायदेशीर आहे. आम्ही सेलिब्रिटी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र, मोफत व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा आणि प्रदर्शनाच्या संधी प्रदान करतो, ज्यामुळे महिलांना शिकण्याबरोबरच व्यावसायिक प्रगतीही साधता येते.
कोर्सेस
e-Saheli च्या माध्यमाद्वारे आम्ही विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून विविध ऑनलाइन कोर्सेस शिकवतो. जसे की मेकअप, हेअर स्टाईलिंग, साडी ड्रेपिंग, ब्यूटी पार्लर, नेल आर्ट, मेहंदी आर्ट, एअरब्रश मेकअप, नथ बनवणे, दागिने बनवणे आणि फुलांच्या दागिन्यांची रचना. आम्ही आणखी बरेच कोर्स लवकरच घेऊन येत आहोत. e-Saheli च्या साहाय्याने आपल्या सोयीनुसार शिका, नवीन कौशल्ये आत्मसात करा आणि आपल्या छंदाला व्यावसायिकतेचे स्वरूप द्या —तेही तुमच्या घरी बसून!
₹9999
₹9999
₹9999
₹9999
₹4999
₹4999