हेअर स्टाइलिंग कोर्स
हा कोर्स हेअर स्टाइलिंग मध्ये प्रयोग करायला आवडणाऱ्या महिलांसाठी परिपूर्ण आहे. ह्या कोर्सच्या माध्यमातून हेअर स्टाइलिंगबाबतची आवश्यक कौशल्ये आणि आत्मविश्वास प्राप्त होऊन, तुम्ही यशस्वी हेअर स्टाईलिस्टची करिअर म्हणून सुरुवात करू शकता.

तुम्हाला काय शिकायला मिळेल?
संपूर्ण हेअर थिअरी आणि ज्ञान
वेगवेगळ्या प्रकारच्या केसांचे प्रकार, टेक्सचर आणि केशरचना.
हेअर प्रीपरेशन आणि प्रॉडक्ट्स
विविध केसांच्या प्रकारांसाठी योग्य उत्पादने आणि स्टाईल्स शिकून घ्या.
टूल्सचे ज्ञान आणि योग्य वापर
करलिंग आयर्न, स्ट्रेटनर्स, क्रिम्पर्स आणि इतर हेअर स्टाइलिंग टूल्सचा योग्य वापर शिका.
परफेक्ट सेक्शनिंग तंत्रज्ञान
सुंदर आणि सुसूत्रित हेअर स्टाइलिंगसाठी आवश्यक बेसिक कौशल्ये मिळवा.
बेसिक ते ऍडव्हान्स्ड स्टाइलिंग
ब्लो-ड्रायिंगपासून कर्ल्स, वेव्ह्ज आणि अपडोजपर्यंत सर्व काही शिका.
ब्राईडल, पार्टी आणि एडिटोरियल हेअर स्टाइल्स
प्रत्येक प्रसंगासाठी ट्रेंडी आणि एवरग्रीन हेअर स्टाइल्स आत्मसात करा.
ट्रेंडिंग हेअर स्टाइल्स
मेसी बन, वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेड्स आणि व्हॉल्युमिनस हेअर स्टाइल्स शिका.
लाँग-लास्टिंग स्टाइलिंगचे रहस्य
तुम्ही केलेल्या हेअर स्टाईल्स तासानतास टिकून राहण्यासाठी खास टिप्स.
हेअर एक्स्टेंशनची माहिती
नैसर्गिक लुकसाठी केसांना व्हॉल्युम आणि लांबी कशी वाढवावी हे शिका.
क्लायंट कन्सल्टेशन आणि बिझनेस टिप्स
यशस्वी हेअर स्टाइलिंग करिअर कसे सुरू करावे आणि ग्राहक कसे आकर्षित करावे याचे
मार्गदर्शन आणि बिझनेस टिप्स
