साडी ड्रेपिंग कोर्स
साडी ड्रेपिंगच्या वेगवेगगळ्या आणि जलद पद्धती, क्रिएटिव्ह स्टाइलिंग शिकून; साडी ड्रेपिंगमध्ये वैयक्तिक कौशल्य वाढवा किंवा प्रोफेशनल करिअर म्हणून सुरुवात करा.

तुम्हाला काय शिकायला मिळेल?
परफेक्ट प्लीटिंगचे तंत्र
साडीला टिकून राहणाऱ्या सुंदर आणि सुसूत्रित प्लीट्स कशा तयार करायच्या ते शिका.
परफेक्ट ड्रेपिंगची कला
प्रत्येक प्रसंगासाठी सुसूत्रित आणि आकर्षक साडी ड्रेप कसा साधायचा हे जाणून घ्या.
वेगवेगगळ्या साडी स्टाईल्स
पारंपरिक, आधुनिक आणि फ्युजन साडी ड्रेपिंगचे प्रकार आत्मसात करा.
एकच साडी, अनेक पद्धती
त्याच साडीचा वापर करून वेगवेगळ्या आणि अनोख्या स्टाइल्स तयार करा.
परफेक्ट पल्लू
साडीला शोभणारा ग्रेसफुल पल्लू कसा ड्रेप करावा हे शिका.
जलद साडी ड्रेपिंग पद्धती
अवघ्या १० मिनिटांत साडी ड्रेप करण्याच्या झटपट पद्धती आत्मसात करा.
वेगवेगळ्या शरीररचनेसाठी साडी स्टाइलिंग
वेगवेगळ्या शरीररचनेसाठी अनुकूल साडी ड्रेपिंग तंत्र शिकून घ्या.
क्रिएटिव्ह साडी ड्रेपिंग
ट्रेंडी आणि मॉडर्न लुकसाठी खास आणि क्रिएटिव्ह ड्रेपिंग पद्धती शिका.
अॅक्सेसरायझिंगची कला
साडीला योग्य दागिने, बेल्ट आणि अॅक्सेसरीज कशा जुळवायच्या ते शिका.
