top of page
मकरसंक्रांत (हलव्याचे दागिने) ज्वेलरी कोर्स
मकरसंक्रांत ज्वेलरी कोर्स मधून हलव्याचे आक र्षक हार, बांगड्या आणि दागिन्यांचे डिझाईन करून नवे कौशल्य आत्मसात करा.

तुम्हाला काय शिकायला मिळेल?
आकर्षक मणी कलाकुसर
हलव्याच्या मण्यांचा वापर करून दागिने तयार करण्याच्या विविध तंत्रांचे ज्ञान मिळवा.
कस्टम डिझाईन्स तयार करा
चोकर, मांग टिक्का, कानातले, कमरपट्टा, लांब माळा आणि बांगड्यांसारखे अनेकविध सुंदर डिझाईन्स बनवा.
सणांसाठी परिपूर्ण
मकरसंक्रांत आणि इतर खास प्रसंगांसाठी हलव्याचे सुंदर दागिने तयार करण्याचे कौशल्य आत्मसात करा.

ट्रायल लेक्चर
Frequently asked questions
10 - स्वीट बीड्स ज्वेलरी कोर्स





