मेहेंदी आर्टिस्ट कोर्स
e-Saheli च्या मेहेंदी आर्टिस्ट कोर्स मध्ये मेहेंदी आर्ट शिकून तज्ज्ञ व्हा. बेसिकपासून अॅडव्हान्स तंत्रे व नवनवीन डिझाईन्स आत्मसात करा आणि तुमचे स्किल वाढवा.

तुम्हाला काय शिकायला मिळेल?
मेहेंदी कोन पेस्ट बनवणे
गडद रंगाची आणि टिकाऊ मेहेंदीसाठी योग्य पेस्ट तयार करण्याची पद्धत शिका.
बेसिक ते अॅडव्हान्स लाईन तंत्रे
सुंदर आणि इंट्रिकेट डिझाईन्ससाठी आवश्यक तंत्रज्ञान आत्मसात करा.
फ्रिल्स आणि पॅटर्न्स
वेगवेगळ्या पॅटर्न्सद्वारे मेहेंदी डिझाईन्सला क्रिएटिव्हिची जोड द्या.
ब्राईडल आणि ग्रूम साइड फेसेस डिझाईन्स
वधू आणि वरासाठी इंट्रिकेट आणि आकर्षक मेहेंदी डिझाईन्स तयार करा.
पीकॉक डिझाईन
पारंपरिक आणि आकर्षक पीकॉक डिझाईन तयार करण्याचे तंत्र शिका.
लोटस डिझाईन
सुंदर आणि नाजूक लोटस पॅटर्न्सवर प्रभुत्व मिळवा.
मेहेंदी इन्स्ट्रुमेंट्स आणि टूल्सची माहिती
अचूक मेहेंदीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साधनांची माहिती घ्या.
अरबी मेहेंदी स्टाईल्स
ठळक, आकर्षक आणि स्टायलिश अरबी मेहेंदी डिझाईन्स शिकून घ्या.
क्रिएटिव्ह आणि ट्रेंडी डिझाईन्स
मार्केटमधील नवीनतम ट्रेंड्सशी जुळणाऱ्या आधुनिक मेहेंदी डिझाईन्स आणि स्टाईल्स आत्मसात करा.
